VBA Political Journey : वंचित बहुजन आघाडीचा प्रवास कुठल्या दिशेने?

Avinash Chandane

शिवसेना-'वंचित'ची दोस्ती

23 जानेवारी 2023 रोजी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले.

Ambedkar, Thackeray | Sarkarnama

युतीची घोषणा

ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याची घोषणा

Ambedkar, Thackeray | Sarkarnama

MIM शी मैत्री

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी MIM आणि 'वंचित'ची आघाडी

Ambedkar, Asaduddin Owaisi | Sarkarnama

MIM ने साथ सोडली

6 सप्टेंबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी MIM आणि 'वंचित'ची आघाडी तुटली

Asaduddin Owaisi, Prakash Ambedkar | Sarkarnama

'वंचित'ला 'मविआ'चे वेध

प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा

Prakash Ambedkar | Sarkarnama

'इंडिया' आघाडीत कधी?

भाजपविरोधी 'इंडिया' आघाडीत समावेश करण्यासंदर्भात चर्चा

India Alliance | Sarkarnama

आंबेडकरांची नाराजी

'इंडिया' आघाडीत समावेश न केल्याने आंबेडकरांची अनेकदा नाराजी

Prakash Ambedkar | Sarkarnama

'मविआ'कडून पत्र

30 जानेवारी 2024 रोजी 'मविआ'कडून 'वंचित'ला अधिकृत पत्र

MVA leaders | Sarkarnama

'वंचित'चा 'मविआ'वर आरोप

डॉ..धैर्यवर्धन पुंडकर यांना एक तास 'मविआ'च्या बैठकीबाहेर बसवल्याचा आरोप

Prakash Ambedkar | Sarkarnama

NEXT : महात्मा गांधींबद्दल न ऐकलेल्या 'या' खास गोष्टी, पाहा दुर्मिळ फोटो !

Mahatma Gandhi | Sarkarnama
येथे क्लिक करा