Lieutenant Veena : शेतकऱ्याची मुलगी बनली थेट लेफ्टनंट, गावात येताच वडिलांना ठोकला कडक सॅल्युट

Aslam Shanedivan

मुलींचे शिक्षण

आजह काही ठिकाणी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जाते. मात्र छत्तीसगडमधील बलोद जिल्ह्यातील जमरूआ गावातील चेतन साहू यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राध्यान्य दिलं.

Girls' education | Sarkarnama

चेतन साहू

मुली शिकल्या तर त्या आत्मनिर्भर होतील असे त्यांचे म्हणणे असून मुलींनी शिकावे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवावे. असे त्यांचे स्वप्न होते.

farmer Chetan Sahu | Sarkarnama

मिल्ट्री रूग्णालय

हे स्वप्न त्यांच्या वीणा या मुलीने पूर्ण केले. आज ती अंबाला येथील मिल्ट्री रूग्णालयात लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहेत.

Lieutenant Veena Sahu | Sarkarnama

आई-वडीलांना सॅल्युट

वीणा आता तिन आठवड्यांच्या सुट्टीवर गावी आल्या असून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांना सॅल्युट केला.

Lieutenant Veena Sahu | Sarkarnama

मुख्यमंत्री विष्णु देव साय

याची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी त्यांचे फोनवरून अभिनंदन करत कौतूक केले

Lieutenant Veena Sahu | Sarkarnama

MNS पास झाले

वीणाने २०२२ मध्ये नर्सिंग केले असून २०२४ मध्ये ती MNS परिक्षा पास झाली.

Lieutenant Veena Sahu | Sarkarnama

स्पर्धा परिक्षेची तयार

तर तिच्या दोन बहिणी स्पर्धा परिक्षेची तयार करत असतानाच वीणाने अभ्यासाला सुरूवात केली आणि यश मिळवले. तिचे नर्सिंग झाले आहे.

Lieutenant Veena Sahu | Sarkarnama

Ilma Afroz : IPS अधिकाऱ्याचा काँग्रेस आमदाराशी पंगा; न्यायालय काय निर्णय घेणार?

आणखी पाहा