व्हेनेझुएला भूकंपाने हादरलं! इमारती पत्याप्रमाणे कोसळल्या, जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ : हृदय पिळवटून टाकणारे PHOTO आले समोर

Jagdish Patil

भूकंप

व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन भूकंपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Venezuela Earthquake | Sarkarnama

राजधानी

रिक्टर स्केलवर 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या एकापाठोपाठ झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी कराकससह अनेक शहरे हादरली.

Venezuela Earthquake

इमारती

भूकंपांमुळे रस्ते मधोमध दुभंगलेत तर अनेक भल्यामोठ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत.

Venezuela Earthquake | Sarkarnama

धक्का

युएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, पहिला भूकंप रात्री 10 वाजता तर अवघ्या 39 सेकंदांनंतर दुसरा आणि अधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला.

Venezuela Earthquake

फोटो

भूकंपानंतरचे अनेक धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Venezuela Earthquake

धावपळ

यामध्ये व्हिडिओ विमानतळावरील प्रवासी जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

Venezuela Earthquake | Sarkarnama

रस्ते

काही इमारती कोसळताना दिसतायत, तर काही ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे तडे गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Venezuela Earthquake

मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे USGS च्या अंदाजानुसार या भुकंपातील मृतांचा आकडा १० हजारांहून अधिक असण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

Venezuela Earthquake | Sarkarnama

आपत्कालीन पथके

सध्या कराकस आणि इतर प्रभावित भागांत अग्निशामक दल आणि आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

Venezuela Earthquake | Sarkarnama

NEXT : जिच्यावर जिवापाड प्रेम केलं त्या होणाऱ्या बायकोनेच केला घात : लोहगड प्रकरणातील कोट्यवधींचा मालक केतन अग्रवाल कोण?

Ketan Agrawal Murder Case | Sarkarnama
क्लिक करा