IAS Vibhor Bharadwaj : AI आला मदतीला, दोन वेळा नापास झालेला विभोर सर्वात कठीण परीक्षा झाला पास!

Roshan More

सर्वात कठीण परीक्षा

युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, यात यश मिळण्याचे प्रमाण कमीच कमी आहे.

UPSC | Sarkarnama

यश मिळण्याचे प्रमाण

दरवर्षी साधारण 10 ते 12 लाख विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देतात. मात्र, यातून पास होण्याचे प्रमाण 0.1% ते 0.2% टक्के येवढेच आहे.

UPSC | Sarkarnama

विभोर भारद्वाज

युपीएससीची तयारी करणाऱ्या विभोर भारद्वाज याला ही परीक्षा देताना तब्बल दोन वेळा नापास झाला

IAS Vibhor Bharadwaj | sarkarnama

एआयची मदत

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ची मदत घेत विभोर याने अभ्यास तसेच मुलाखतीची तयारी केली आणि त्याला यश मिळाले.

IAS Vibhor Bharadwaj | sarkarnama

रँक

२०२२ च्या युपीएससी परीक्षेत विभोरला ७४३ रँक मिळून तो युपीएससी पास झाला.

IAS Vibhor Bharadwaj | sarkarnama

IAS

विभोरने एआयच्या मदतीने अभ्यास सुरुच ठेवला आणि त्याला २०२४ मध्ये १९ रँक मिळून तो IAS झाला.

IAS Vibhor Bharadwaj | sarkarnama

मुलाखतीसाठी AI चा फायदा

विभोरने सांगितले की, त्याला मुलाखतीची तयारी करण्याची AI ची मोठी मदत झाली. गुगलच्या जेमिनी AI मदतीने तयारी केली.

IAS Vibhor Bharadwaj | sarkarnama

NEXT : तयारीला लागा! आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती, तब्बल 10,000 जागांसाठी सुवर्णसंधी

police-recruitment | sarkarnama
येथे क्लिक करा