Vice Admiral Gurcharan Singh News : प्रशिक्षणार्थी ते प्रमुख, व्हाइस अ‍ॅडमिरल गुरचरण सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास

Roshan More

एनडीएच्या प्रमुखपदी

पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी व्हाइस अ‍ॅडमिरल गुरचरण सिंह यांची नियुक्ती झाली आहे.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

पदभार स्वीकारला

व्हाइस अ‍ॅडमिरल कोचर यांच्याकडून सिंह यांनी एनडीएच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

प्रशिक्षणार्थी

सिंह हे एनडीएचे माजी प्रशिक्षणार्थी असून ते 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

रणजित, प्रहार जहाजावर सेवा

सिंह यांनी क्षेपणास्त्रांचे तज्ज्ञ म्हणून नौदलाच्या रणजित आणि प्रहार जहाजावर सेवा दिली.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

आयएनएस खुकरीचे नेतृत्व

आयएनएस विद्युत आणि आयएनएस खुकरी यांचेही नेतृत्व त्यांनी केले.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

कमांडिंग प्लॅग ऑफीसर

नोव्हेंबर 2022 ला त्यांनी ईस्टर्न फ्लीटचे कमांडिंग प्लॅग ऑफीसर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

व्हाइस अ‍ॅडमिरल

जानेवारी 2024 मध्ये व्हाइस अ‍ॅडमिरल पदावर बढती झाल्यावर सिंह यांची नियंत्रक कार्मिक सेवा म्हणून नियुक्ती झाली.

Vice Admiral Gurcharan Singh | sarkarnama

NEXT : निवडणुकीच्या धामधुमीत शिवराज सिंहांनी उरकला लेकाचा साखरपुडा; कोण आहे होणारी सून?