Vice President of India election process : उपराष्ट्रपती निवड कशी होते? कोणती जबाबदारी असते? कोणते निर्णय घेऊ शकतात?

Pradeep Pendhare

धनखडांचा राजीनामा

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Vice President of India election | Sarkarnama

कोण होऊ शकतो उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतीपदासाठी 35 वर्षांचा भारतीय नागरिक असण्याबरोबर तो नोंदणीकृत मतदार असणे गरजेचा आहे.

Vice President of India election | Sarkarnama

उपराष्ट्रपतीपदाची निवड

उपराष्ट्रपतीपदासाठी किमान 20 खासदारांनी उमेदवारी द्यावी आणि आणखी 20 खासदारांचा पाठिंबा असावा लागतो.

Vice President of India election | Sarkarnama

सभागृह सदस्य नसावा

घटनेच्या कलम 66(2) नुसार, उपराष्ट्रपती हा संसदेच्या किंवा राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असू शकत नाही.

Vice President of India election | Sarkarnama

गुप्त मतदान

उपराष्ट्रपतीची निवड फक्त खासदारांद्वारे एकल हस्तांतरणीय मताने आनुपातिक प्रतिनिधित्वाच्या प्रणालीद्वारे होते. यासाठी गुप्त मतदान होते.

Vice President of India election | Sarkarnama

घटनेत तरतूद नाही

पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपतींचे कर्तव्य कोण पार पाडते याची थेट तरतूद घटनेत नाही. तरी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती या दोघांचीही कर्तव्ये पार पाडतात.

Vice President of India election | Sarkarnama

अधिकार काय

‘भारताचा एक उपराष्ट्रपती असेल’, उपराष्ट्रपती हे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद असून, संविधानाच्या अनुच्छेद 63 मधून अधिकार प्राप्त होतात.

Vice President of India election | Sarkarnama

राज्यसभा अध्यक्ष

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 64 नुसार उपराष्ट्रपतींना राज्य परिषदेचे अध्यक्ष (राज्यसभा) होण्याचा अधिकार प्रदान करते.

Vice President of India election | Sarkarnama

राष्ट्रपतींचा कार्यभार

राष्ट्रपती आजारी असतील, विदेश दौऱ्यावर असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती तात्पुरते राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारतात.

Vice President of India election | Sarkarnama

NEXT : कोण आहेत राधाकृष्णन?

येथे क्लिक करा :