Kunal Raut Birthday: काँग्रेसचे सलग दोनदा सरचिटणीस पद भूषवणारे 'युवा' नेते...

सरकारनामा ब्यूरो

कुणाल राऊत

कुणाल राऊत हे माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र आहेत.

Kunal Raut | Sarkarnama

राजकारणात आवड

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारण आणि समाजकारणात आवड होती.

Kunal Raut | Sarkarnama

समाजकार्याची सुरुवात

संकल्प नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य करण्यास सुरुवात केली होती.

Kunal Raut | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

काँग्रेसच्या 'नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया' या विद्यार्थी संघटनेत प्रवेश करत राजकारणाची पहिली पायरी ओलांडली.

Kunal Raut | Sarkarnama

नागपूर जिल्हा उपाध्यक्ष

याच संघटनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Kunal Raut | Sarkarnama

सलग दोनदा सरचिटणीस

निवडणुकीच्या माध्यमातून सलग दोनवेळा ते युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर निवडून आले.

Kunal Raut | Sarkarnama

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष

युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विजय मिळवत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद त्यांनी जिंकले.

Kunal Raut | Sarkarnama

युवा नेते

महाराष्ट्रातील तसेच काँग्रेसच्या युवा नेत्यांमध्ये त्यांचेही नाव प्रसिद्ध आहे.

(R)

Kunal Raut | Sarkarnama

Next : इथे घडतात नागरी सेवा अधिकारी... असे आहेत नियम, अटी अन् इतिहास?

येथे क्लिक करा