दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक म्हणून सानंदा यांची ओळख आहे.. सावकारीच्या प्रकरणामुळे दिलीप सानंदा हे देशभरात वादग्रस्त ठरले होते..सानंदासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे विलासरावांचे मुख्यमंत्रिपद देखील पणाला लागलं होत. . 2014च्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकरांचे पुत्र आकाश फुंडकर यांच्याकडून पराभूत झाले. . 1999 मध्ये खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हापासून ते सलग तीन वेळा 2009 पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले.. आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता..विदर्भात काँग्रेस वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा, वर्षभरापासून ते पक्षात सक्रिय नव्हते. ते पक्ष सोडणार अशा चर्चा होत्या.. 12 जून रोजी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत..NEXT: वा रे पठ्ठ्या! 31 वर्षांपूर्वी बापानं JEEचे पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण; रजित गुप्ता देशात पहिला; काय आहे यशाचं गुपित .येथे क्लिक करा