Sachin Waghmare
दोन वर्षांपासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त असल्याने निवडणूक घेण्याची मागणी.
या पदासाठी अजित पवार गटाचे माजी सभापती रामराजे निंबाळकर इच्छुक आहेत.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपचे माजी मंत्री राम शिंदे सभापतीपदासाठी इच्छुक आहेत.
आमदार प्रविण दरेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
भाजप आमदार निरंजन डावखरे यांचे नावे चर्चेत आहेत.
या पदासाठी अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा आहे.
या पदासाठी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांचे नाव ऐनवेळी चर्चेत येऊ शकते.
Next : लोकसभेला पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर विधानसभेत भविष्य अजमावणार