Roshan More
आज देशभरातली चार राज्यांमध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडत आहे.
देशात 28 राज्य आहेत. मात्र, विधान परिषद केवळ सहा राज्यांमध्ये आहे.
विधान परिषद हे राज्यसभेप्रमाणे राज्यातील वरिष्ठ सभागृह आहेत. येथील सभासदांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये विधान परिषद आहे.
संविधानाच्या अनुच्छेद 169 मध्ये विधान परिषद स्थापन करण्याविषयी तरतूद आहे
विधानसभा विधान परिषद स्थापन करण्यासाठी विशेष एक तृतीआंश बहुमाने प्रस्ताव पास करून संसदेला पाठवते. संसदेच्या मंजुरीनंतर विधान परिषदेची स्थापना त्या राज्यात होते.
पश्चिम बंगाल (1969) , पंजाब (1969), तामिळनाडू(1986), जम्मू कश्मीर (2019) या राज्यात देखील विधान परिषद होती. मात्र, विधानसभेच्या प्रस्तावनंतर त्या बरखास्त करण्यात आल्या.
अनुच्छेद 171 मध्ये विधान परिषदच्या सदस्य संख्येविषयी सांगण्यात आले आहे. त्यामध्ये विधान परिषद के सदस्यों की संख्या कमीत कमी 40 असावी असे स्पष्ट केले आहे.