Vidhan Sabha Election 2024 : 'वोटिंग कार्ड' नसेल तरीही तुम्ही करू शकता मतदान; 'हे' आहेत पर्याय..वाचा संपूर्ण यादी

Rashmi Mane

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Sarkarnama

मतदान केंद्रावर ही कागदपत्रांपैकी एक पुरावा दाखविल्यास मतदान करता येणार आहे. 

Sarkarnama

आधार कार्ड

Sarkarnama

पासपोर्ट

Sarkarnama

ड्राइविंग लाइसेंस

Sarkarnama

बँक, टपाल कार्यालयाचे छायाचित्रासह पासबुक

Sarkarnama

पॅन कार्ड

Sarkarnama

मतदान ओळखपत्र

Sarkarnama
  • केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे सेवा ओळखपत्र

  • खासदारांचे, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र

  • विशेष विकलांग प्रमाणपत्र

याचं कागदपत्रांच्या मदतीनेही तुम्ही मतदान करू शकता.

Sarkarnama

Next : दररोज 15 तास अभ्यास करुन 'ती' बनली 'आयएएस' IAS 

येथे क्लिक करा