Vijay Rupani: जय प्रकाश नारायण ते मोदींपर्यंत... सर्वांच्या पसंतीस उतरलेले विजय रुपाणी यांचे हे 10 दुर्मिळ फोटो
Mangesh Mahale
विजय रुपाणी यांचे विमान अपघातात नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतचे त्यांचे छायाचित्र आहे.
Vijay Rupani | Sarkarnama
समाजवादी नेते जय प्रकाश नारायण यांच्या राजकीय मुल्यांच्या त्यांच्यावर प्रभाव होता.
Vijay Rupani | Sarkarnama
जय प्रकाश नारायण यांच्या आंदोलनात विजय रुपाणी यांचा सक्रिय सहभाग होता.
Vijay Rupani | Sarkarnama
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासोबत त्यांचे चांगलं नातं होते, आडवाणी यांच्या भेटीनंतर त्यांच्या राजकीय जीवनाला गती आली.
Vijay Rupani | Sarkarnama
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय होते. दोन्ही नेत्यांमध्ये अनके महत्वपूर्ण मुद्दांवर चर्चा होत असे. मोदींही त्यांचा सन्मान करीत होते.
Vijay Rupani | Sarkarnama
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यासोबत दिसत आहेत. हे चित्र राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन परस्पर आदर आणि सहकार्याचे उदाहरण देते.
Vijay Rupani | Sarkarnama
या फोटोत रुपाणी पंजाब भाजपच्या नेत्यांसोबत दिसत आहेत. रुपाणी हे कुशल संघटक म्हणूनही ओळखले जात होते.
Vijay Rupani | Sarkarnama
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिसत आहेत. दोघेही एकाच राज्यातील आहेत. या दोघांचे संबंध खूप चांगले होते,
Vijay Rupani | Sarkarnama
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत दिसत आहेत. ते एक समर्पित कार्यकर्ते, चांगले प्रशासक आणि तळागाळापर्यंत संघटना मजबूत करणारे नेते होते, असे राजे यांनी त्यांच्या निधनावर लिहिले आहे.
Vijay Rupan | Sarkarnama
NEXT: HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करताय ही कागदपत्रे ठेवा तयार!