ऑलिम्पिक पदकविजेते बॉक्सर विजेंदर सिंग यांनी काँग्रेसला ठोसा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे..भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी विजेंदर सिंग यांचं भाजप पक्षात स्वागत केलं..विजेंदर सिंग यांना भाजपचं प्राथमिक सदस्यत्वही दिलं गेलं..एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहाेचलेला असताना काँग्रेसला हा धक्का बसला आहे..भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात विजेंदर सिंग यांचा पक्षप्रवेश झाला..काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना लोकसभेचे तिकीट मिळू शकते..भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजेंदर सिंग यांनी आपण देशाच्या विकासासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले..काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही विजेंदर सिंग सहभागी झाले होते..विजेंदर सिंग यांना मथुरेतून भाजपच्या (BJP) उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरोधात काँग्रेसकडून (Congress) तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती.R .Next : मेधा कुलकर्णींची राज्यसभा खासदारकीची शपथ चर्चेत; 'हे' आहे कारण.येथे पाहा