काय आहे विक्रम-१ ? विक्रम-१ हे भारताच्या खाजगी क्षेत्रातील पहिले लहान उपग्रह प्रक्षेपक वाहन आहे. जे उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करते..हे रॉकेट कोणी बनवले?हैदराबादमधील Skyroot Aerospace या भारतीय स्पेस स्टार्टअपने या रॉकेटची निर्मिती केली आहे. .नावाचा इतिहासभारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचे नाव 'विक्रम' ठेवण्यात आले आहे..३डी प्रिंटेड इंजिनविक्रम-१ मध्ये 3D-Printed इंजिनचा वापर करण्यात आला आहे. याची पूर्ण Body कार्बन फायबरपासून बनवली आहे..वजन उचलण्याची क्षमताहे रॉकेट ३०० ते ४८० किलो वजनाचे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचवण्यास सक्षम आहे..'रमन इंजिन'चे वैशिष्ट्यया रॉकेटच्या वरच्या टप्प्यात रमन इंजिन वापरले आहे, ज्याचे नाव भारताचे नोबेल विजेते वैज्ञानिक सर सी. व्ही. रमन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे..अवघ्या २४ तासांत सज्जया रॉकेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे खूप कमी खर्चात तयार होते व कोणत्याही लाँच पॅडवरून अवघ्या २४ तासांच्या आत प्रक्षेपणासाठी सज्ज केले जाऊ शकते..NEXT: महाराष्ट्राच्या पुरोगामी अन् समाजवादी चळवळीतील बुलंद आवाज; युवकांशी का जोडलं गेलं कुमार सप्तर्षींचं नाव?.येथे क्लिक करा...