Vilasrao Deshmukh : तपपूर्ती...! विलासराव देशमुखांच्या कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी

Roshan More

अभिवादन

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त बाभळगाव येथे विलासबागेतील स्मृतीस्थळी देशमुख कुटुंबीयांनी त्यांना अभिवादन केले.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

आठवणीने भावुक

देशमुख कुटुंबीय विलासराव देशमुख यांच्या आठवणीने भावूक झाले होते.

Vilasrao Deshmukh death anniversary | sarkarnama

अमित देशमुख

अमित देशमुख यांनी आपले वडील विलासराव देशमुख यांना अभिवादन करताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

दिलीपराव देशमुख

दिलीपराव देशमुख यांनी विलासबागेतील स्मृतीस्थळी विलासराव देशमुखांना अभिवादन केले.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

वैशाली देशमुख

विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी अभिवादन केले.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

धीरज देशमुख

धीरज देशमुख यांनी देखील विलासराव देशमुखांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करत अभिवादन केले.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

आदरांजली सभा

विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन केले होते.

Vilasrao Deshmukh death anniversary 2024 | sarkarnama

NEXT : भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेल्या सुलक्षणा सावंत कोण?

Sulakshana Sawant | sarkarnama
येथे क्लिक करा