Mangesh Mahale
विनेश फोगाट यांनी त्यांच्या रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देऊन त्या काँग्रेसवासी झाल्या आहेत.
विनेश आणि गीता फोगाट मे 2003 मध्ये फोगाट भगिनींमधील गीतानं कॅडेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं.
राजपाल फोगाट यांची मुलगी म्हणजेच आजची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम सामन्याआधी फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशने जुलानामधील बक्ता खेडा या पतीच्या गावातून प्रचाराला सुरूवात केली आहे.
विनेश फोगाट हीला काँग्रेसनं हरियाणा विधानसभेसाठी तिकीट जाहीर केलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि धमकावल्याचा आरोप केला होता.
NEXT: ममतांविरोधात थेट खासदाराकडूनच बंडाचे निशाण; कोण आहेत जवाहर सरकार?