Vinod Tawde : विनोद तावडे, मुंबई ते दिल्ली...

Pradeep Pendhare

महाजन, गडकरींची तालीम

विनोद तावडे चार दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या मुशीत ते वाढले.

Vinod Tawde | Sarkarnama

ABVP मध्ये सक्रिय

1980 साली त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) काम करण्यास सुरुवात केली.

Vinod Tawde | Sarkarnama

पूर्णवेळ कार्यकर्ता

1994 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले आणि प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती मिळाली.

Vinod Tawde | Sarkarnama

मुंबई अध्यक्ष ते विधानपरिषद

1999 मध्ये ते मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले. यानंतर ते 2008 साली भाजपने त्यांची विधानपरिषदेवर पाठवलं.

Vinod Tawde | Sarkarnama

विधानसभा जिंकली

2011 साली ते विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते झाले. 2014 मध्ये त्यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.

Vinod Tawde | Sarkarnama

मंत्रीपद ते तिकीट कापलं

शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ही खाती संभाळली. 2019 मध्ये मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.

Vinod Tawde | Sarkarnama

राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

भाजपने विनोद तावडे यांना 2020 मध्ये संघटनात्मक जबाबदारी देत त्यांना राष्ट्रीय सचिव पद दिलं.

Vinod Tawde | Sarkarnama

राष्ट्रीय सरचिटणीसपदी

2021 मध्ये वर्षभरातच त्यांना पक्षाने सरचिटणीस म्हणून बढती दिली. हरियाणा, बिहार राज्यांची प्रभारी म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.

Vinod Tawde | Sarkarnama

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेत

संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर ते सरचिटणीसपदापर्यंत पोहचले. आता ते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

Vinod Tawde | Sarkarnama

NEXT :  केरळचा मेगास्टार बनला मोदींचा सुपरस्टार; सुरेश गोपी कोण?