Lok Sabha Election 2024 : लोकसभेत 'या' बड्या नेत्यांनी हाती घेतले बंडाचे निशाण

Sunil Balasaheb Dhumal

विशाल पाटील

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या विशाल पाटलांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात सांगलीतून अपक्ष लढत आहे.

Vishal Patil | Sarkarnama

धैर्यशील मोहिते पाटील

भाजपने माढ्यातून उमदवारी नाकारल्यानंतर मोहिते पाटील शरद पवार गटात दाखल झाले.

Dhairyasheel Mohite Patil | Sarkarnama

बच्चू कडू

महायुतीचा भाग असलेल्या बच्चू कडू यांनी भाजपच्या नवनीत राणांविरोधात आपला उमेदवार जाहीर केला.

Bachchu Kadu | Sarkarnama

निलेश लंके

अजित पवार गटातून बाहेर पडून निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

Nilesh Lanke | Sarkarnama

बजरंग सोनवणे

अजित पवार गट सोडून सोनवणे शरद पवारांच्या पाठिंब्याने बीड लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

Bajrang Sonwane | Sarkarnama

विनोद पाटील

छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाकडून इच्छुक असलेले विनोद पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

Vinod Patil | Sarkarnama

उत्तम जानकर

अजित पवार गटाचे नेते असलेल्या जानकरांनी उघडपणे शरद पवार गटाच्या माढ्यातील उमदेवारास पाठिंबा दिला.

Uttam Jankar | Sarkarnama

NEXT : लालूंचे जावई लोकसभेच्या रिंगणात; लग्नाला मोदींनी लावली होती हजेरी