Ram Mandir : परदेशातही 'जय श्री राम'चा जयघोष; पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

राममंदिर सोहळा

राममंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अवघी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

अमेरिकेतील भारतीय

अयोध्येतील राम मंदिराचा भव्य ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळा अमेरिकेतील भारतीयांनीही उत्साहात साजरा केला.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

युनायटेड स्टेट्समध्ये सोहळा

हा सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

विश्व हिंदू परिषदेचा उपक्रम

मेरीलँडच्या श्री भक्त अंजनेय मंदिर परिसरात, विश्व हिंदू परिषदेने ‘एपिक टेस्ला म्युझिकल लाइट शो' आयोजित केला होता.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

कार रॅली

अयोध्येतील राम मंदिरा सोहळ्यापूर्वी भारतीयांद्वारे न्यू जर्सी येथे कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

रॅलीत 350 कार

रॅलीमध्ये तब्बल 350 कारचालकांनी आवर्जून सहभाग नोंदवला.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

परदेशात कार्यक्रमांचे प्रक्षेपण

भारतातील या भव्य सोहळ्याबरोबर वॉशिंग्टन, डीसी, लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

'जय श्री राम' चा जयघोष

लोकांनी मोठ्या संख्येने प्रभू रामावर भक्तिगीते ऐकवत आणि भगवे झेंडे हातात घेऊन 'जय श्री राम' म्हणत जयघोष केला.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

सोशल मीडीया...

अमेरिकन भारतीयांचा हा उत्साहाचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत त्यांचे जगभरातून कौतूकही केले जात आहे.

Pran Pratishtha At America | Sarkarnama

Next : वैद्यनाथ नगरी 'राममय'; मुंडे बहीण-भावाने केला श्रीरामाचा जयघोष!