मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचाय? घरबसल्या करा अपडेट; पाहा सोपी ऑनलाइन प्रक्रिया!

Mangesh Mahale

घरबसल्या नंबर अपडेट

मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध.

Voter Card Mobile Number Link | AI

आधी नंबर तपासा

electoralsearch.eci.gov.in वर जाऊन ‘Search by Mobile’ पर्याय निवडा.

Voter Card Mobile Number Link | AI

अधिकृत पोर्टल उघडा

voters.eci.gov.in या Voters’ Service Portal वर जा.

Voter Card Mobile Number Link | AI

नवीन खाते तयार करा

खाते नसल्यास ‘Sign-Up’ करा. सध्याच्या चालू मोबाईल नंबरने नोंदणी करा.

Voter Card Mobile Number Link | AI

Form 8 निवडा

लॉगिन केल्यानंतर मुख्य पानावरील ‘Form 8’ वर क्लिक करा.

Voter Card Mobile Number Link | AI

योग्य पर्याय निवडा

‘Self’ किंवा ‘Other Elector’ निवडून EPIC नंबर भरा.

Voter Card Mobile Number Link | AI

मोबाईल नंबरचा पर्याय निवडा

‘Correction of Entries in Existing Electoral Roll’ निवडा आणि ‘Mobile Number’ समोरील बॉक्सवर टिक करा.

Voter Card Mobile Number Link | AI

नवीन नंबर व्हेरिफाय करा

१० अंकी मोबाईल नंबर टाकून ‘Send OTP’ करा आणि आलेला OTP Verify करा.

Voter Card Mobile Number Link | AI

अर्ज सबमिट करा

Declaration आणि Captcha पूर्ण करून अर्ज पाठवा. मिळालेला Reference ID जतन करा. हीच प्रक्रिया अधिकृत Voter Helpline App मधूनही करता येते.

Voter Card Mobile Number Link | AI

NEXT: दरमहा 2,250 रुपये थेट खात्यात! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ कुणाला मिळणार?

येथे क्लिक करा