Udayanraje Bhosale : कॉलर उडवणारे उदयनराजे जेव्हा स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतात!

Rashmi Mane

राम मंदिर सोहळा

येत्या 22 तारखेला अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदींनी देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

मंदिरात स्वच्छता अभियान

त्यामुळे नेते मंडळी सध्या मंदिरात स्वच्छता मोहीम राबवत आहेत.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

स्वच्छता मोहीम

या स्वच्छता मोहिमेत खासदार उदयनराजे भोसले यांनीही सहभाग घेतला आहे.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

उदयनराजेंचा सहभाग

वाईच्या गणपती मंदिर घाटावर आज गुरुवारी (दि. १८) झालेल्या स्वच्छता मोहिमेत उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी सहभाग घेतला.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

स्वच्छता मोहीम

यावेळी गणपती मंदिरा जवळील घाट परिसर स्वच्छ करण्यात आला.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

उपस्थिती

स्वच्छता मोहिमेत माजी आमदार मदन भोसले, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकणे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, बाजार समितीचे संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ शेलार आदी मान्यवर सहभागी झाले.

Udayanraje Bhosale | Sarkarnama

Next : नोकरी सांभाळून UPSC परीक्षेत 20 वी रँक

IAS Neha Banarjee | Sarkarnama
येथे क्लिक करा