Roshan More
लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ संशोधन विधेयकाला मुंजरी मिळाली आहे.
संसदेच्या सभागृहात बील मंजुरीसाठी ठेवण्यात आले त्यावेळी त्याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून चर्च करण्यात आली. या चर्चेमुळे अनोखा विक्रम झाला आहे.
संसदीयकामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितली की या विधेयकासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी आणि नंतर मिळू लोकसभा और राज्यसभेत 26 बैठका झाल्या.
लोकसभेतील राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेत 173 सदस्यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रपतींच्या अभिषानावरील आभार प्रस्तावावर राज्यसभा 15 तास चर्चा घंटे के 73 सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
लोकसभेत बजेटवर 16 तास 13 मिनटे चर्चा झाली. यामध्ये 169 सदस्यांनी सहभाग घेतला.
वक्फ सुधारणा विधेयकावर तब्बल 13 तास चर्चा झाली. त्यानंतर ते पहाटे 2.30 वाजता मंजूर करण्यात आले.