Wari Photography Contest : ‘इंद्रायणी ते चंद्रभागा’ वारीचा अनमोल क्षण कैद करा, जिंका 50,000 चे बक्षीस!

Rashmi Mane

इंद्रायणी ते चंद्रभागा – एक चित्रप्रवास!

सकाळ सोशल फाउंडेशनची आषाढी वारीवर आधारित भव्य छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हौशी, नवोदित आणि अनुभवी छायाचित्रकारांसाठी उत्तम संधी!

Aashadi wari | Sarkarnama

वारीतील भक्ती, रंग, आणि क्षण कैद करा!

पालखी सोहळा, दिंड्या, रिंगण सोहळा, सामाजिक उपक्रम – टिपा वारीचे विविध रंग!

Aashadi wari | Sarkarnama

10वे वर्ष – विशेष आकर्षण!

स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष! ‘देवदत्त फोटोग्राफी स्कूल’ यांच्या सहकार्याने एकूण 50,000 रुपये पारितोषिके देण्यात येत आहे.

Ashadhi Wari 2025 | Sarkarnama

स्पर्धा खुली कोणासाठी?

हौशी, नवोदित, अनुभवी छायाचित्रकार – सर्वांसाठी खुली संधी!

Ashadhi Wari 2025 | Sarkarnama

पारितोषिके काय आहेत?

प्रथम – 15,000
द्वितीय – 10,000
तृतीय – 7,000
उत्तेजनार्थ – 3 बक्षिसे 5,000
विशेष पुरस्कार – 3,0000

Aashadi wari | Sarkarnama

कोणते फोटो पाठवायचे?

2025 च्या आषाढी वारीतील क्षण. भावमुद्रा, खेळ, मुक्काम, प्रसंग, उपक्रम मोबाईल वा कोणत्याही कॅमेऱ्याने घेतलेले चालतील.

Ashadhi Wari 2025

फोटो कसे पाठवायचे?

Email: sakalssfwari@gmail.com
फोटो साइज: 5 MB पर्यंत
साइज: 8x12 (A4)
फोटो संख्येची मर्यादा: 25 ते 30

Aashadi wari | Sarkarnama

Next : महावितरणकडून नवीन सुविधा; डिजिलॉकरमध्ये आता वीजबिलेही उपलब्ध

येथे क्लिक करा