Geeta Mukherjee : महिला आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या पहिल्या खासदार; पाहा दुर्मिळ फोटो!

सरकारनामा ब्यूरो

जन्म

राष्ट्रीय फेडरेशन ऑफ इंडियन वुमनच्या अध्यक्षा आणि आमदार गीता मुखर्जी यांचा जन्म कोलकाता येथील पश्चिम बंगालमध्ये झाला.

Geeta Mukherjee | Sarkarnama

शिक्षण

कोलकाता येथील आशुतोष कॉलेजमधून त्यांनी बंगाली साहित्यात कला शाखेची पदवी प्राप्त केली.

Geeta Mukherjee | Sarkarnama

विशेष ओळख

पश्चिम बंगालमधील आघाडीच्या नेत्या गीता मुखर्जी या 'गीतादी' या नावाने प्रसिद्ध आहेत.

Geeta Mukherjee | Sarkarnama

सातवेळा खासदार

लोकसभेच्या सातवेळा सदस्या राहिलेल्या दिवंगत गीता मुखर्जी प्रायव्हेट मेंबर विधेयक सभागृहात मांडणाऱ्या पहिल्या खासदार होत्या.

Geeta Mukherjee | Sarkarnama

महिला आरक्षणाची मागणी

मुखर्जी यांनी विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची मागणी केली होती.

Geeta Mukherjee | Sarkarnama

विद्यार्थी महासंघाच्या सचिव

बंगाल येथील प्रांतीय विद्यार्थी महासंघाच्या सचिव म्हणूनही त्यांनी उत्तम भूमिका बजावली.

Geeta Mukherjee | Sarkarnama

निवडणूक विजेत्या

पंसकुरा येथून प्रत्येकवेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी जिंकली आहे.

Geeta Mukherjee | Sarkarnama

राजकिय कारकीर्द

सुमारे साडेपाच दशकांची कारकीर्द गाजवलेल्या गीता मुखर्जी या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

Geeta Mukherjee | Sarkarnama

Next : खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपसह सरकारवर घणाघात, म्हणाल्या...

येथे क्लिक करा