CV Ananda Bose : लैंगिक छळ तरी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर गुन्हा नाही; काय आहे नियम?

Sunil Balasaheb Dhumal

राज्यपाल बोस

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

CV Ananda Bose | Sarkarnama

विनयभंग

राज्यपालांनी दोनदा विनयभंग केल्याचा महिला कर्मचाऱ्याचा दावा आहे.

CV Ananda Bose | Sarkarnama

तक्रार दाखल

या प्रकरणी कोलकाता येथील हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

CV Ananda Bose | Sarkarnama

वाद

यानंतर पश्चिम बंगाल सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून आला आहे.

Mamta Banerjee, CV Ananda Bose | Sarkarnama

तपास पथक

या प्रकरणी पोलिसांचे तपास पथक तयार केले असून राजभवनातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.

CV Ananda Bose | Sarkarnama

आरोप फेटाळले

राज्यपाल बोस यांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले असून राजकीय हेतूने हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे.

CV Ananda Bose | Sarkarnama

राज्यपालांचे अधिकार

गंभीर आरोप झाले तरी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना घटनात्मक कर्तव्ये बजावताना न्यायालयात उत्तर देण्यापासून सूट आहे.

CV Ananda Bose | Sarkarnama

काय सांगतो नियम

कलम ३६१ (२) मध्ये असे नमूद आहे की, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याविरुद्ध कायद्याच्या न्यायालयात फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही.

CV Ananda Bose | Sarkarnama

फक्त तपास

पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पोलिस एफआयआर नोंदवून तपास करू शकतात.

CV Ananda Bose | Sarkarnama

NEXT : अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती?