Public Security Bill Bengal : पश्चिम बंगालमध्ये ‘गुंड संस्कृती’ उखडण्याची भाजप सरकारची तयारी; 'सार्वजनिक सुरक्षा विधेयक' ठरणार कर्दनकाळ

Pradeep Pendhare

सार्वजनिक सुरक्षा

पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने ‘पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजविघातक कृत्ये नियंत्रण विधेयक, 2026’ बहुमताने मंजूर केले.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

विधेयकाला मतदान

भाजप सरकारच्या सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या बाजूने 176, तर विरोधात 41 मते पडली.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

गुंड संस्कृतींवर कारवाई

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी विरोधकांवर टीका करताना, ‘गुंड संस्कृती’ उखडण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

समाजविघातकांवर नियंत्रण

विधेयकाद्वारे सार्वजनिक सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि संघटित समाजविघातक कारवायांवर कठोर नियंत्रण ठेवता येणार आहे.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

बेकायदा कृत्यांवर कारवाई

बेकायदा खाणकाम, अवैध वाळू उत्खनन तसेच वनसंपत्ती आणि वन्यजीवांशी संबंधित बेकायदा कृत्यांचाही ‘समाजविघातक कारवाया’मध्ये समावेश करण्यात आलाय.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

स्थानबद्ध होणार

प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्याचा सरकारला अधिकार असणार आहे

Public Security Bill Bengal | Sarkarnama

कागदपत्र ताब्यात घेता येणार

समाजविघातक कारवायांशी संबंधित मालमत्ता, कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्याचे तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सरकारला अधिकार असणार

Public Security Bill Bengal | Sarkarnama

जप्तीचा अधिकार

सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना केवळ तुरुंगातच पाठवले जाणार नाही, तर त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ताही जप्त होणार

Public Security Bill Bengal | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सार्वजनिक सुरक्षा कायद्याचा कोणताही गैरवापर न करता कठोरपणे राबविला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली.

Public Security Bill Bengal | Sarkarnama

NEXT : 'नीट' अन् 'टीईटी' फुटीचा महाराष्ट्र पॅटर्न.....

येथे क्लिक करा :