ममता बॅनर्जींना पहिला धक्का महिला खासदाराकडून; पदाचा राजीनामा देणाऱ्या काकोली घोष कोण?

Jagdish Patil

ममता बॅनर्जी

बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत असंतोष समोर येत आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

काकोली घोष

पराभवानंतर सर्वप्रथम खासदार काकोली घोष यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Kakoli Ghosh | Sarkarnama

सुवेंदू अधिकारी

नुकतंच घोष यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला हजेरी लावत सर्वांना धक्का दिला.

Suvendu Adhikari | Sarkarnama

चर्चा

घोष यांच्यासह टीएमसीचे 6 आमदार या बैठकीला उपस्थित राहिल्याने ममतांचा पक्ष फूटणार अशी चर्चा सुरू झालेय.

TMC | Sarkarnama

धक्का

याच पार्श्वभूमीवर ममतांना पहिला धक्का देणाऱ्या कोकीला घोष कोण आहेत ते जाणून घेऊया.

Kakoli Ghosh | Sarkarnama

चेहरा

घोष बंगालच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा असून त्या बारासात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

Kakoli Ghosh

राजीनामा

टीएमसीत विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या घोष यांनी नुकताच आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Kakoli Ghosh

नाराज

ममतादीदींनी पक्षाच्या 'मुख्य प्रतोद' पदावरून हटवल्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे.

Kakoli Ghosh | Sarkarnama

शिक्षण

टीएमसीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या घोष यांनी आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी घेतली आहे.

Kakoli Ghosh | Sarkarnama

विवाह

त्यांचा विवाह डॉ. सुदर्शन घोष यांच्याशी झाला असून सुदर्शन यांनी बंगालमध्ये मंत्री म्हणूनही काम केलं आहे.

Kakoli Ghosh | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानने धुडकावलेला ट्रम्प यांचा 'अब्राहम करार' नेमका काय? जो मान्य केल्यास इस्रायलला अधिकृत मान्यता मिळणार...

Abraham Accords | Sarkarnama
क्लिक करा