Rashmi Mane
भारत हा एक भव्य आणि विविधतेने भरलेला देश आहे. भारताच्या सीमांवरील 9 देश कोणते आहेत या देशांसोबत भारताची खास नाती आहेत. चला, जाणून घेऊया...
भारताची उत्तर दिशा असलेल्या सीमा जगातील सर्वात मोठी भौगोलिक सीमा म्हणून ओळखली जाते. चीनची सीमा जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्याच्या बाजूला आहे.
भूतानची भारताशी 699 किमी लांबीची सीमा आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश सारखी भारतीय राज्ये या देशाच्या सीमा भूतानशी जोडली जाते.
भारताची श्रीलंकेशी 288 किमी लांबीची सागरी सीमा आहे. श्रीलंकेचे क्षेत्रफळ अंदाजे 65,610 चौरस किमी आहे.
भारताची मालदीवशी 1,010 किमी लांबीची सागरी सीमा आहे. जी सुमारे 298 चौरस किमीपर्यंत पसरलेली आहे.
भारताच्या उत्तरपश्चिम दिशेला अफगाणिस्तानशी एक छोटी सीमा आहे, अफगाणिस्तानची भारताला जोडणारी 106 किमी लांबीची सीमा आहे.