Eknath Shinde : 'लाडक्या मुख्यमंत्र्यां'मध्ये एकनाथ शिंदे कितव्या स्थानावर?

Akshay Sabale

प्रेम सिंह तमंग -

आपआपल्या राज्यात कोणता मुख्यमंत्री लोकप्रिय आहे? याचा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार 56 टक्के पसंतीसह सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग पहिल्यास्थानी आहेत.

prem singh tamang.jpg | sarkarnama

हेमंत बिस्वा सरमा -

दुसऱ्या स्थानी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा नंबर लागतो. त्यांना 51 टक्के लोकांची पसंती आहे.

hemant biswas sharma.jpg | sarkarnama

भूपेंद्र पटेल -

46 टक्के मतांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे तिसऱ्या स्थानी आहेत.

bhupendra patel.jpg | sarkarnama

ममता बॅनर्जी -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राज्यातील 46 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे त्या यादीत चौथ्या स्थानी आहेत.

mamata banerjee.jpg | sarkarnama

चंद्राबाबू नायडू -

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे 44 टक्के लोकांच्या पसंतीमुळे ते पाचव्या स्थानी आहे.

chandrababu naidu.jpg | sarkarnama

अरविंद केजरीवाल -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 44 टक्के लोकांच्या पसंतीसह सहाव्या स्थानी आहेत.

arvind kejriwal.jpg | sarkarnama

पेमा खाडू -

अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खाडू यांना त्यांच्या राज्यात 41 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ते सातव्या स्थानी आहेत.

pema khandu | sarkarnama

एम. के. स्टॅलिन -

आठव्या स्थानी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा नंबर लागतो. एम. के. स्टॅलिन यांना 40 टक्के लोकांची पसंती आहे.

mk stalin.jpg | sarkarnama

योगी आदित्यनाथ -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लोकांच्या पसंतीसह 9 व्या स्थानी आहे.

yogi adityanath.jpg | sarkarnama

माणिक साहा -

दहाव्या आणि शेवटच्या स्थानी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचा नंबर लागतो. त्यांना त्यांच्या राज्यात 38 टक्के लोकांची पसंती आहे.

manik saha.jpg | sarkarnama

एकनाथ शिंदे -

आपआपल्या राज्यात लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा पहिला10 मध्येही समावेश नाही आहे.

eknath shinde.jpg | sarkarnama

NEXT : बदलापूर प्रकरणानंतर PM मोदींचा लखपती दीदींना सल्ला; दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका!

Modi Visit Jalgaon | Sarkarnama
क्लिक करा...