Today Historical Events 26 October : काय घडले याच दिवशी भूतकाळात...
Rashmi Mane
1905 - नॉर्वेला स्वीडनपासून स्वातंत्र्य
Dinvishesh | Sarkarnama
1947 : जम्मू-काश्मीर भारतात सामील. जम्मूचे महाराज हरिसिंग यांनी विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली.
Dinvishesh | Sarkarnama
1958 - पॅन अमेरिकन एअरवेजच्या पहिल्या व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात
Dinvishesh | Sarkarnama
1968- रशियाच्या सोयूझ ३ चे अंतराळवीरासह अवकाशात उड्डाण
Dinvishesh | Sarkarnama
1990 - भारतीय जनता पक्षाने गुजरातेत चिमणभाई पटेल यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला
Dinvishesh | Sarkarnama
1991 - मुंबई पुणे महामार्गावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पळणाऱ्या अतिरेक्यांकडून तीन पोलिसांची हत्या
Dinvishesh | Sarkarnama
1994 - मुंबई-हावडा मेलच्या डब्याला आग लागून तीस प्रवाशांचा मृत्यू
Dinvishesh | Sarkarnama
1994 - इस्त्रायल आणि जॉर्डन यांच्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या
Dinvishesh | Sarkarnama
1998 : दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी युद्ध गुन्हेगारांच्या तयार केलेल्या यादीत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव वगळण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असा आदेश ओरिसा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.
Dinvishesh | Sarkarnama
2009 - विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून निवड
Dinvishesh | Sarkarnama
Next : NDA मध्ये अनफिट ठरूनही त्यांनी यशाचे शिखर गाठलेच... IAS मनुज जिंदाल यांचा प्रेरणादायी यशोगाथा!