Jagdish Patil
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी आपल्या कार्यकाळातील आठवा अर्थसंकल्प सादर केला.
मोदी सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी अनेक चांगल्या घोषणा केल्या.
त्यानुसार या बजेटमध्ये कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त झाल्या आहेत ते जाणून घेऊया.
36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट दिल्याने. कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत.
इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरी स्वस्त होतील, त्यामुळे आपोआप इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत.
चामड्याच्या वस्तू, मोबाईल स्वस्त होतील, कारण अनेक वस्तुंवरील कर कमी करण्यात आला आहे.
एलईडी आणि स्मार्ट टीव्ही स्वस्त होईल कारण टीव्ही संबंधित घटकांवरील बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.