Mangesh Mahale
भारतात चलनी नोटा कशा छापल्या जातात, याबाबत जाणून घेऊयात.
नोटा तयार करण्यासाठी सर्वसाधारण कागद नव्हे तर विशिष्ट प्रकारचा कागद वापरला जातो.
कापसाचे तंतू हे अधिक मजबूत, टिकाऊ असतात. चलनी नोटा बनवण्यासाठी कापूस वापरला जातो.
नाशिक येथील करन्सी नोट प्रेस व मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये या कागदाची निर्मिती केली जाते.
कापसामध्ये काही विशेष रसायने आणि तागाचे मिश्रण केले जाते, ज्यामुळे नोटांचा पोत अधिक मजबूत होतो
आरबीआयला भारतीय नोटा छापण्याचा अधिकारी आहे.