पावसाचे रेड, ऑरेंज, यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय? कोणता रंग काय सांगतो?

Rashmi Mane

अलर्टचा अर्थ काय?

"येत्या पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे असं आपण नेहमीच ऐकतो. अशात या रेड, ऑरेंज, आणि यलो अलर्टचा अर्थ काय? जाणून घेऊया..

Rain Weather Alert | Sarkarnama

अतिमुसळधार पावसाचा इशारा

खरंतर, हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी IMD कडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलोआणि रेड अशा रंगाचा वापर होतो.

Rain Weather Alert | Sarkarnama

अलर्टचा रंग जितका गडद, तितका धोका जास्त

यलो, ऑरेंज, रेड
हवामान खात्याच्या अलर्टकडे दुर्लक्ष करू नका!

Rain Weather Alert | Sarkarnama

रेड अलर्ट म्हणजे काय?

अतिवृष्टीची शक्यता, जीवित व मालमत्तेचा धोका, अत्यंत सतर्कता आवश्यक
अशा वेळी घरातच थांबा, स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा

Rain Weather Alert | Sarkarnama

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

जोरदार पाऊस, वाऱ्याची शक्यता, पूर, वीज पडण्याचा धोका, प्रशासन आणि नागरिकांनी तयारीत राहावं तसेच अशा वेळी अनावश्यक प्रवास टाळा.

Rain Weather Alert | Sarkarnama

यलो अलर्ट म्हणजे काय?

हवामान खालावू शकतं, साधारण पाऊस, खबरदारी घ्या, अशा पावसात भीतीचं कारण नाही फक्त बाहेर पडताना छत्री घ्या!

Rain Weather Alert | Sarkarnama

हवामानाची माहिती मिळवण्यासाठी

IMD वेबसाईटवर बघा, स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळा, विश्वसनीय अ‍ॅप्स माहिती मिळवा.

Rain Weather Alert | Sarkarnama

Next : पाकने एअरबेस उध्वस्त केला? मोदींचे विमान तिथंच उतरलं अन् झाली पोलखोल

येथे क्लिक करा