PETA INDIA : अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला रडवणारी 'पेटा' संस्था काय आहे?

Rashmi Mane

महादेवी’ची कहाणी

नांदणी गावातील हत्तीण ‘महादेवी’ केवळ प्राणी नव्हती, तर गावाचा आत्मा होती. तिच्यासंबंधी एक निर्णय अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला रडवून गेला.

40 वर्षांचं नातं

महादेवी गेली चार दशके मठाचा, गावाचा आणि जैन समाजाचा एक भाग होती. पूजेत, सण-उत्सवांत तिचा मान होता.

कायदेशीर लढाई

पण अंबानींच्या वनतारा प्रकल्पाने महादेवीवर दावा केला. PETA नेही यात हस्तक्षेप करत कायदेशीर लढाई सुरू केली.

कायद्याची गाठोडी

अंबानींच्या वनतारा प्रकल्पाने महादेवीवर दावा केला. PETA नेही यात हस्तक्षेप करत कायदेशीर लढाई सुरू केली.

PETA म्हणजे काय?

PETA (People for the Ethical Treatment of Animals) हा प्राणी हक्कांसाठी काम करणारा आंतरराष्ट्रीय संघ आहे. प्राण्यांवरील अन्यायाविरोधात कायदेशीर लढाया लढतो.

PETA ची स्थापना

मुंबईतील PETA इंडिया ही संस्था प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी एक अग्रगण्य संघटना आहे. या संस्थेची स्थापना जानेवारी 2000 मध्ये झाली.

Next : श्रावणामध्ये भक्तांसाठी सुवर्णसंधी IRCTC घेऊन आलं ज्योतिर्लिंग दर्शन टूर; कसं बुक कराल? 

येथे क्लिक करा