निवडणुकीत पोलिंग एजंटचे कार्य काय असते?

Ganesh Sonawane

पोलिंग एजंट (Polling Agent) हा निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष किंवा उमेदवाराद्वारे नियुक्त केला जातो. त्याचे प्रमुख कार्य पुढील प्रमाणे असते :

Polling Agent,

मतदान केंद्रावर उपस्थिती:

पोलिंग एजंट मतदान सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहतो.

Polling Agent, | Sarkarnama

मतदारांची ओळख पटवणे:

तो मतदारांची ओळख पटवण्यास मदत करतो आणि बोगस मतदान टाळतो.

Polling Agent, | Sarkarnama

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणे:

संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणे, कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याची तक्रार करणे.

Polling Agent, | Sarkarnama

मतदान अधिकाऱ्यांशी समन्वय:

मतदान प्रक्रियेदरम्यान काही समस्या असल्यास मतदान अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे.

Polling Agent, | Sarkarnama

पक्ष/उमेदवाराचे प्रतिनिधित्व:

तो राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचे प्रतिनिधित्व करतो.

Polling Agent, | Sarkarnama

अहवाल सादर करणे:

मतदानानंतर आपल्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदानासंबंधी अहवाल सादर करणे.

Polling Agent,

Next : कृषी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 10 वर्षांची मागणी अखेर पूर्ण

येथे क्लिक करा