NCP Ajit Pawar : निवडणूक लढणाऱ्या अजितदादांच्या शिलेदारांचे शिक्षण किती? कुणी दहावी पास तर कुणी इंजिनिअर...

Roshan More

उमेदवारी जाहीर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी 45 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला पुणे जिल्ह्यातील अजितदादांच्या उमेदवारांचे शिक्षण किती हे जाणून घेऊ...

Ajit Pawar | sarkarnama

अजित पवार

बारामतीचे विद्यमान आमदार असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार दहावी उत्तीर्ण आहेत.

Ajit Pawar | Sarkarnma

दिलीप वळसे पाटील

आंबेगाव शिरुर मतदारसंघाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी बीए ऑनर्स, डिप्लोमा इन जर्नालिझम आणि एलएलएमचे शिक्षण घेतले आहे.

dilip walse patil | sarkarnama

अण्णा बनसोडे

पिंपरी मतदारसंघातून तिकीट मिळालेले विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी आयटीआय केला आहे.

anna bansode | sarkarnama

अतुल बेनके

जुन्नर मतदारसंघातून तिकीट मिळालेले विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.

atul benke | sarkarnama

चेतन तुपे

हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे बी.ई. सिव्हिल आहेत.

chetan tupe | sarkarnama

दत्तात्रेय भरणे

इंदापूरचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रेय भरणे बी.काॅम आहेत.

Dattatray Bharne | sarkarnama

NEXT : एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतलेले आमदार, एका क्लिकवर...

Ajit-Pawar.jpg | sarkarnama
येथे क्लिक करा