Jagdish Patil
पुण्यातील अपघातामधील आरोपी अल्पवयीन आहे. या आरोपीचा रिमांड अॅप्लिकेशन बाल न्याय मंडळाकडे सपूर्द करण्यात आलं होतं.
आरोपीला 15 तासात जामीन दिल्यामुळे हे प्रकरण वादग्रस्त ठरलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
अमृता फडणवीस यांनीही मंडळाचा निकाल लाजीरवाणा असल्याचं म्हटलं.
कारवाईदरम्यान मुले आणि त्यांचे पालक यांच्या उपस्थितीच्या तपशीलाची माहिती देते.
मुलाला पकडणे, चौकशी, नंतर काळजी आणि पुनर्वसन या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुलांच्या हक्कांचे संरक्षण करते.
कायद्याच्या विरोधात असलेल्या मुलांसाठी निवासी सुविधांची दर महिन्याला किमान एक तपासणी भेट देणे.
राज्य सरकारला सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी कारवाईची शिफारस करणे.
कोणत्याही अल्पवयीन मुलाला अल्पवयीन घोषित करण्यापूर्वी कथित गुन्हा करण्यासाठी त्याची शारीरिक, मानसिक क्षमता जाणून घेणे.