Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आवडते स्ट्रीट फूड कोणते?

Jagdish Patil

बागेश्वर धाम

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री लोकांच्या समस्यांवरील उपाय चिठ्ठीवर लिहून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Dhirendra Shastri | Sarkarnama

सत्संग

धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संगाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

Dhirendra Maharaj | Sarkarnama

फॉलोअर्स

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना सोशल मीडियावर अनेक लोक फॉलो करतात.

Dhirendra Krishna Shastri Viral News | Sarkarnama

व्हायरल

त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी लगेच व्हायरल होतात. तर धीरेंद्र शास्त्रींचे आवडते स्ट्रीट फूडमध्ये काय आहे जाणून घेऊया.

Dhirendra Krishna Shastri Viral News | Sarkarnama

स्ट्रीट फूड

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना पाणी पूरी खायला खूप आवडतं. जे अनेकांचे आवडते स्ट्रीट फूड आहे.

Dhirendra Krishna Shastri Favorite street food | Sarkarnama

पाणी पूरी

ते सांगतात की, "आम्ही पाहिलं की अनेक लोकांप्रमाणे मलाही पाणी पूरी आवडते. कारण ती मसालेदार आणि चवीला गोड आहे."

Dhirendra Krishna Shastri | Sarkarnama

सेलिब्रिटी

धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग ऐकण्यासाठी सर्वसामान्य लोकांप्रमाणे अनेक सेलिब्रिटीही येतात.

Dhirendra Shastri | Sarkarnama

धर्मगुरू

अनंत अंबानींच्या लग्नाला अनेक धर्मगुरूंनी हजेरी लावली होती या लग्नाला धीरेंद्र शास्त्रीही उपस्थित होते.

Dhirendra Shastri | Sarkarnama

NEXT : अमेरिकेची निवडणूक मंगळवारीच का होते? 'हे' आहे मोठं कारण

donald trump Kamala Harris | sarkarnama
क्लिक करा