Roshan More
पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही भारताचे शेजारी देश आहेत.
या देशांची निर्मिती धर्म आणि भाषेच्या आधारावर झाली होती.
पाकिस्तान 1947 साली ब्रिटिश भारतापासून वेगळा होऊन तयार झाला.
बांगलादेशची निर्मिती पूर्वीच्या पाकिस्तानच्या पूर्व भागातून झाली. आधी बांगलादेश हा पाकिस्तानचा भाग होता.
पाकिस्तानचं अधिकृत नाव 'इस्लामी जम्हूरिया-ए-पाकिस्तान' असे आहे.
बांगलादेशचं अधिकृत नाव आहे 'पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश' असे आहे.