Maharashtra Election : 2014, 2019 च्या निवडणुकीत कुणी मारली बाजी, वाचा एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

विधानसभा निवडणूक

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून एकूण 288 जागासाठी ही लढत पाहायला मिळणार आहे. यांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकींची परिस्थिती कशी होती ते पाहू..

Maharashtra Election | Sarkarnama

2014 विधानसभेची निवडणूक

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 122 जागेवर विजय मिळवता आला होता. तर 63 जागा जिंकून शिवसेना पक्ष महाराष्ट्रातील दूसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता.

Maharashtra Election | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत शिवसेना पक्षाबरोबर युती करून सरकार स्थापन केले होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले होते.

Maharashtra Election

2019 विधानसभा निवडणूक

2019 विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला 105 जागांवर विजय मिळवता आला होता, तर शिवसेना पक्षाला 56 जागा मिळाल्या. तर 44 जागावर काँग्रेस ने वर्चस्व मिळवलं होत आणि 54 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आल्या होत्या.

Maharashtra Election | Sarkarnama

बहुमताचा आकडा 145

महाराष्ट्रातील बहुमताचा आकडा 145 इतका होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याचं एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते.

Maharashtra Election | Sarkarnama

दोन्ही पक्ष वेगळे झाले

2019 च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना पक्षांनी युती होती मात्र मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं एकमत होऊ शकलं नाही आणि याचं कारणाने हे दोन्ही पक्ष वेगळे झाले.

Maharashtra Election | Sarkarnama

आघाडीसोबत हातमिळवणी

भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती.

Maharashtra Election | Sarkarnama

2019 मध्ये जागा

2019 मध्ये काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 41 जागा जिंकता आल्या होत्या. तर इतर पक्षांना 20 जागा मिळाल्या होत्या.

Maharashtra Election | Sarkarnama

Next : 'वोटिंग कार्ड' नसेल तरीही तुम्ही करू शकता मतदान; 'हे' आहेत पर्याय..वाचा संपूर्ण यादी

येथे क्लिक करा...