UPSC Exam History: भारतात 'अशी' झाली UPSC ची सुरुवात ! जाणून घ्या सखोल इतिहास

सरकारनामा ब्यूरो

ईस्ट इंडिया कंपनी

पूर्वीच्या काळात संचालकांकडून ईस्ट इंडिया कंपनीसाठी सिव्हिल सर्व्हंट्सची निवड केली जात असे.

UPSC History | Sarkarnama

लंडनमध्ये प्रशिक्षण

कंपनीचे हे सर्व कर्मचारी लंडनच्या हेलीबरी कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत आणि त्यानंतर त्यांना भारतात पाठवले जात.

UPSC History | Sarkarnama

नागरी सेवेची संकल्पना

1854 मध्ये लॉर्ड मॅकॉलने भारतासाठी नागरी सेवेची संकल्पना मांडली.

UPSC History | Sarkarnama

परीक्षा फक्त लंडनमध्ये

सुरुवातीला लंडनमध्ये नागरी सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा फक्त लंडनमध्येच घेतल्या जात होत्या.

UPSC History | Sarkarnama

अभ्यासक्रमाची रचना

युरोपियन पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली होती आणि यासाठी 18 ते 23 वयोमर्यादा होती.

UPSC History | Sarkarnama

भारतीयांसाठी कठीण

भारतीयांसाठी हे सर्व कठीण असतानाही अनेक भारतीय दिग्गज यात यशस्वी झाले.

UPSC History | Sarkarnama

भारतात परीक्षेची मान्यता

पहिल्या महायुद्धानंतर मॉन्टेगु चेल्म्सफोर्ड यांना भारतात परीक्षा घेण्याची विनंती केली आणि यासाठी त्यांनी मान्यताही दिली.

UPSC History | Sarkarnama

1922 मध्ये प्रथम परीक्षा

1922 पासून नागरी सेवा परीक्षा भारतातही प्रथम अलाहाबादमध्ये घेतली. तेव्हा लंडन नागरी आयोगामार्फत परीक्षा चालवली जात असे.

UPSC History | Sarkarnama

भारतीय सेवा आयोगाची स्थापना

ली आयोगाने केलेल्या भक्कम शिफारशींनुसार भारतात केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.

UPSC History | Sarkarnama

Next : राजकारणी, पत्रकार, वकील...अन् बरंच काही ! 'हे' होते देशातील 'टॅलेंटेड' व्यक्ती

येथे क्लिक करा