Ashok Kharat Wealth: अशोक खरात याची कुठे, किती आहे संपत्ती? यादी वाचा

Mangesh Mahale

संपत्ती

अशोक खरात महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. त्याची कुठे, किती आहे संपत्ती?

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

मिरगाव

"मिरगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे ३३ एकर जमीन स्वतःच्या नावावर, मिरगावमध्ये फार्महाऊस

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

पाथर्डी गाव

पाथर्डी गाव-गव्हाणे गाव (ता. नाशिक) येथे १० एकर जमीन, सिन्नरमध्ये ६ एकर जमीन,

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

शिर्डी

शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे साडेचार एकर जमीन स्वतःच्या नावे आहे.

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

काकडी

"काकडी (ता. राहता) शिर्डी विमानतळ येथे ५.५ एकर जमीन

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

पाथर्डी फाटा

पाथर्डी फाटा नाशिक ८०० स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट ,मोझर येथे चार गुंठ्याचे चार प्लॉट

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

पनवेल

आडगाव (ता.जि. नाशिक) पाच गुंठ्यांचा प्लॉट. पनवेलमध्ये चाळीस गुंठ्यांचा प्लॉट

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

कॅनडा कॉर्नर

कॅनडा कॉर्नर नाशिकमध्ये १८९ स्क्वेअर फुटाचे कार्यालय आहे

Ashok Kharat Wealth | Sarkarnama

NEXT: पुणे-मुंबई प्रवास ३० मिनिटांनी कमी होणार! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली

येथे क्लिक करा