AirPlane News: आत्ता जगभरात सर्वाधिक विमानांचा ताफा कोणत्या एअरलाईन्स कंपनीकडे आहे?

Deepak Kulkarni

विमान कोसळलं

अहमदाबाद येथे लंडनकडे 242 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेलं विमान काही मिनिटांतच 625 फुटांवरुन कोसळलं. या दुर्घटनेत 241 विमानप्रवाशांसह एकूण 265 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Ahmedabad-Air-Plane-Crash | Sarkarnama

जगात एकूण किती विमानांचा ताफा

या दुर्घटनेनंतर अनेकांना एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे जगात एकूण किती विमानांचा ताफा सध्या कार्यरत आहे.

Air Plane | Sarkarnama

 55,000 विमानांचा ताफा

आजमितीला संपूर्ण जगात जवळपास 55,000 विमानांचा ताफा आहे. 

Air Plane Companies | Sarkarnama

प्रवासी व मालवाहतुकीसाठी किती..?

नागरिक प्रवासी व मालवाहतुकीसाठी त्यापैकी 28,674 विमाने वापरण्यात येत आहेत.

Airplane | Sarkarnama

सर्वाधिक विमानं

सध्या सर्वाधिक विमानं असलेल्या कंपनीमध्ये पहिल्या क्रमांकावर युनायटेड एअरलाइन्स आहे.

Airplane | Sarkarnama

अमेरिकेन एअरलाइन्स

या कंपनीकडे स्वत:ची अशी 1 हजार 37 विमाने असून त्यानंतर अमेरिकेन एअरलाइन्सचा क्रमांक लागतो.

Airplane | Sarkarnama

बोइंग आणि एअरबस

युनायटेड एअरलाइन्सकडे बोइंग आणि एअरबस अशी दोनही प्रकारची विमाने सेवेत आहेत.

Airplane | Sarkarnama

अमेरिकन एअरलाइन्स

तसेच अमेरिकन एअरलाइन्समध्ये मुख्यत: बोइंग 737 आणि एअरबस ए 320 विमानांचा वापर करण्यात येतो.

Airplane | Sarkarnama

विशेष महत्वाची बाब म्हणजे बोइंग आणि एअरबस विमानं वापरणारी कंपनी म्हणूनडेल्टा एअरलाइन्सची ओळख आहे. चीनमधील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी चायना सदर्न ही आहे.

Airplane | Sarkarnama

NEXT : विमान अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला किती मिळते नुकसान भरपाई?

Flight Passengers Insurance | Sarkarnama
येथे क्लिक करा...