Menstrual Leave : मासिक पाळीत महिलांना सुटी; जगात कुठे मिळते? भारतात मात्र काय आहे नियम?

Pradeep Pendhare

सुटीची याचिका

मासिक पाळीच्या काळात नोकरदार महिला वर्गाला सुटी देण्याची ज्येष्ठ विधिज्ञ शैलेंद्रमनी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Menstrual Leave | Sarkarnama

न्यायालयाचं निरीक्षण

सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी महिलांना या काळात सुटी देणं बंधनकारक केल्यास त्यांच्या रोजगारावर विपरीत परिणामाचे निरीक्षण नोंदवलं.

Menstrual Leave | Sarkarnama

धोरण बनवण्याचा आदेश

मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना सुटी देण्यासाठी देशव्यापी धोरण बनविण्याचे निर्देश दिले जावेत, अशाही सूचना सरन्यायाधीशांनी दिल्या.

Menstrual Leave | Sarkarnama

न्यायालयाचं निरीक्षण

अशा कायद्यामुळे काम करणाऱ्या महिलांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होईल आणि पुरुषांपेक्षा आपण कमी आहोत, असे त्यांना वाटेल, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं.

Menstrual Leave | Sarkarnama

न्यायालय म्हणाले

संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत विचार करू शकतात. धोरण बनविण्यापूर्वी सर्व भागधारकांशी चर्चा करावी.

Menstrual Leave | Sarkarnama

रूढीवादावर बोट

सुटी न देणाऱ्या संस्थांचाही गांभीर्याने विचार करायला हवा. अशा याचिकांमुळे महिला नकळत रूढीवादी बनू शकतात

Menstrual Leave | Sarkarnama

केरळचा दाखला

केरळमध्ये शाळकरी मुलींना तसेच काही संस्थांकडून या काळात महिलांना सुटी दिली जाते, याकडे याचिकाकर्ते त्रिपाठी यांचे वकील एम. शमशाद यांनी लक्ष वेधलं.

Menstrual Leave | Sarkarnama

रजा देणारे देश

जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, तैवान, झांबिया आणि स्पेन, या देशात मासिक पाळीत महिलांना सुटी दिले जाते.

Menstrual Leave | Sarkarnama

NEXT : Sonam Wangchuk Released...

येथे क्लिक करा :