Deepak Kulkarni
जगातील सर्वात मोठी बँक म्हणून इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) ही ओळखली जाते. ती एकूण मालमत्तेच्या आधारावर सर्वात मोठी बँक ठरली आहे.
इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना ही बँक 1 जानेवारी 1984 रोजी अस्तित्वात आली आहे.
चीनची राजधानी बीजिंग येथे या बँकेचे मुख्य कार्यालय आहे.
आयसीबीसी या चायनीज सरकारी बँकेवरचा मालकी हक्क आजही प्रामुख्याने चीन सरकारचा आहे.
जगातील सर्वात मोठे शाखांचं जाळं ICBC ब्रँचेस जगातील सर्वात मोठे जाळे असून बँकेच्या एकूण 17,400 शाखा आहेत.
या चिनी बँकेची एकूण एकूण मालमत्ता अंदाजे 57.07 ट्रिलियन RMB (2026 च्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस) 763.17 लाख कोटी भारतीय रुपये असल्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अमेरिकेची जेपी मॉर्गन चेस ही तर बाजार भांडवलाच्या आधारावर जगातील सर्वात मोठी बँक समजली जाते.
चीनला आर्थिक दृष्ट्या या बँकेचा सर्वोत मोठा आर्थिक हातभार लाभलेला असतो.
इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना बँकेचा महत्त्वाचा प्रवास चीनच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वाच्या घटनांपैकी आहे.