Mutton : हलाल विरुद्ध झटकाचा वाद... पण दोन्हीपैकी खाण्यास चांगले कोणते?

सरकारनामा ब्युरो

हलाल म्हणजे जनावराच्या मानेवरील रक्तवाहिनी, श्वासनलिका कापली जाते. यात प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो.

Mutton | Sarkarnama

जनावराची कत्तल करताना विशिष्ट प्रार्थना केली जाते. त्यामुळे हलाल मांसच खाण्यास इस्लामिक श्रद्धेनुसार मान्यता आहे.

Mutton | Sarkarnama

या प्रक्रियेत जनावराचं रक्त पूर्ण बाहेर पडल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग केले जातात.

Mutton | Sarkarnama

झटका मटण म्हणजे एकाच झटक्यात प्राण्याचे शीर धडापासून वेगळं केलं जातं. त्यामुळे या प्रक्रियेत प्राण्याला कमी वेदना होतात.

Mutton | Sarkarnama

झटका पद्धतीने कत्तल करण्याआधी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं, त्याला उपाशी ठेवलं जातं.

Mutton | Sarkarnama

इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार, हलालमध्ये रक्त पूर्ण बाहेर पडते. त्यामुळे प्राण्यांच्या मांसापासून कोणताही आजार पसरत नाही.

Mutton | Sarkarnama

हलाल मांस जास्त काळ टिकते आणि त्याला वास येण्याची शक्यता कमी असते.

Mutton | Sarkarnama

जेव्हा एखाद्या प्राण्याला एकाच फटक्यात मारले जाते तेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते.

Mutton | Sarkarnama

झटकामध्ये दुखापतीच्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात, ज्या प्राण्यांच्या संपूर्ण शरीरात पसरतात.

Mutton | Sarkarnama

झटका प्रक्रियेमध्ये प्राण्यांमधून रक्त पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि मांसाच्या भागांमध्ये गोठू लागते, ज्यामुळे मांस कठीण होते.

Mutton | Sarkarnama

रक्तामुळे ते मांस जास्त काळ गुणवत्ता राखून ठेवू शकत नाही. ते लवकर खराब होते.

Mutton | Sarkarnama

भाजपच्या मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची इफ्तार पार्टीला हजेरी!

rekha gupta kausar jahan | sarkarnama
येथे क्लिक करा