Maharashtra Lok Sabha Rally : शरद पवारांची 'फिफ्टी', फडणवीसांचे 'शतक', सर्वाधिक सभा कोणी घेतल्या?

Roshan More

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात 18 प्रचारसभा घेत रोडशो केला.

Narendra Modi | sarkarnama

राहुल गांधी

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीन सभा घेतल्या. तर प्रियांका गांधी यांनी दोन सभा घेतल्या.

Rahul Gandhi | sarkarnama

अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदींनी नंतर महाराष्ट्रात सात सभा घेतल्या.

Amit Shah | sarkarnama

देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 115 सभा घेतल्या.

Devendra Fadnavis | sarkarnama

शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 60 पेक्षा अधिक सभा घेतल्या.

Sharad pawar | sarkarnama

उद्धव ठाकरे

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 30 हून अधिक सभा घेतल्या.

uddhav Thackeray | sarkarnama

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 48 सभा घेतल्या.

Eknath Shinde | sarkarnama

NEXT : राजनाथ सिंह, राहुल गांधी, स्मृती इराणींसह या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!