सुप्रीम कोर्टात एकनाथ शिदेंची मांडणारे अ‍ॅड.नीरज किशन कौल कोण?

Roshan More

सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. नीरज किशन कौल यांनी बाजू मांडली.

वरिष्ठ वकील

नीरज किशन कौल हे एक ज्येष्ठ वकील आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात ते वकीली करतात.

सरकारी वकील

१९९८ मध्ये नीरज यांची दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्थायी वकील म्हणून नियुक्ती झाली.

वरिष्ठ वकील

२००२ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाकडून वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती,

अतिरिक्त सॉलिसिटर

२०१४ ते २०१७ या काळात ते भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते.

Neeraj Kishan Kaul

शिक्षण

त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी बीए, १९८७ मध्ये कॅम्पस लॉ सेंटर, दिल्ली विद्यापीठातून एलएल.बी.पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी (एलएलएम) मिळवली आहे.

वकीली

कंपनी लॉ बोर्ड, एमआरटीपी, एआयएफआर, टीडीसॅट इत्यादी ठिकाणी दिवाणी, घटनात्मक, व्यावसायिक, कॉर्पोरेट, कंपनी, सेवा, लवाद, कर आणि बौद्धिक संपदा प्रकरणांमध्ये त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात वकिली केली.

Neeraj Kishan Kaul | sarkarnama

NEXT : शिंदे की ठाकरे? शिवसेना निकालानंतर बदलू शकतात महाराष्ट्रातील 5 समीकरणे

Shiv Sena verdict | Sarkarnama
येथे क्लिक करा