Anil Desai News : निवडणूक आयोगात धाव घेणारे कोण आहेत अनिल देसाई

Sachin Waghmare

दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार

दक्षिण मध्य मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई आहेत.

Anil Desai | Sarakrnama

निवडणूक आयोगावर केली टीका

निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर सडकून टीका केली

Anil Desai | Sarakrnama

मुंबईतील सहा मतदारसंघाचा समावेश

मुंबईतील सहा मतदारसंघासह एकूण राज्यातील 13 ठिकाणी मतदान झाले.

Anil Desai | Sarakrnama

धीम्या गतीने मतदान

मुंबईत अनेक ठिकाणी धीम्या गतीने मतदान झालं.काहींना तास न् तास मतदान केंद्राबाहेर रांगेत उभं राहावे लागले.

Anil Desai | Sarakrnama

मतदानाचा टक्काही घसरला

यामुळे मतदानाचा टक्काही घसरल्याचे बोलले जात आहे.

Anil Desai | Sarakrnama

बोगस मतदान झाल्याचेही आरोप

याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोगस मतदान झाल्याचेही आरोप करण्यात आले आहे.

Anil Desai | Sarakrnama

मतदारांसाठी आवश्यक सुविधा नव्हत्या

निवडणूक आयोगाकडून अनेक मतदानकेंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधाही उपलब्ध नव्हत्या.

Anil Desai | Sarakrnama

आरोप- प्रत्यारोपांनी राळ

या सगळ्या तक्रारींनंतर राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी राळ उठली असून सत्ताधारी- विरोधक आमने- सामने आले आहेत.

Anil Desai | Sarakrnama

निवडणूक अधिकाऱ्यांची बुधवारी भेट

ठाकरे गटाच्या उमेदवाराने थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बुधवारी भेट घेतली.

Anil Desai | Sarkarnama

Next : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा 'असा' आहे प्रवास!

Prashant Kishor | Sarkarnama