Mangesh Mahale
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि डॉ. अंजली तेंडूलकर यांच्या घरी लवकरच सुनबाई येणार आहे.
अर्जुन तेंडुलकर आपली बालमैत्रिण सानिया हीच्याशी विवाहबद्ध होत आहे.
लाइमलाइट दूर असलेली सचिन तेंडुलकरांची होणारी सुनबाई सानिया कोण आहे. हे जाणून घेऊया
कुटुंबिय आणि मित्र परिवारासोबत अर्जुन-सानिया यांचा साखरपुडा नुकताच झाला.
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची सानिया ही नात आहे.
घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड वर्ल्डमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे.
सानिया ही देखील उद्योजिका आहे. मिस्टर पॉज नावाचं तिचे प्रीमियम पेट सलून आणि स्पा सेंटर आहे.
सानिया हिने आपली माहिती नेटकऱ्यांपासून लपवून ठेवली आहे. तिच्या प्रोफाईवर सुंदर फोटो आहे.
अर्जुन २०१८ मध्ये भारतीय अंडर-१९ संघाकडून खेळला, मुंबई अंडर-१६, अंडर-१९ आणि अंडर-२३ संघांसाठी खेळला.
सानिया -अर्जुन फँमिली फ्रेंड्स आहेत. विवाहाची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही.